Ferfar #870 · विराची वाडी
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/2/2
- Talathi
- माधव हुलगोंडा कोळनुरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
हिबा-नामा
हनिफ अहमद मणियार यांनी दिनांक - 02/11/2026 रोजी वर्दी अर्ज दिलेवरून
लिहून घेणार - हनिफ अहमद मणियार, इफ्तीकार अहमद मणियार
लिहून देणार - बेगम अहमद मणियार, नाजिया फारूख मणियार
वरील प्रमाणे लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना त्यांच्या धर्मास अनुसरून हिबा पद्धतीने प्रतिज्ञा पत्र (हिबा-नामा) नोंदणी क्रमांक MAG/MAHA/ESEVA ALSURE/SR/KHED/24/2026 दिनांक - 26/10/2026 TALUKA EXECUTIVE MAGISTRATE/CIRCLE OFFICER TALUKA KHED DIST. RATNAGIRI यांजकडे साक्षीदार अश्फाक रफिक परदेसी , रहिमान दाऊद मणियार यांचे समक्ष नोंदवलेले आहे. प्रतिज्ञा पत्रात नमूद केलेनुसार मौजे विराचीवाडी येथील गट न. 58/2/2 खाते क्र 10173 एकूण क्षेत्र 0.01.92 आकारणी 00 यापैकी लिहून देणार यांनी आपल्या हिस्याचे संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना विना मोबदला हिबा-नामा पद्धतीने बक्षीस करून दिले आहे. कागद पत्रे दप्तरी दाखल असे.