Ferfar #696 · कोरेगाव
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- सोनाली नवनाथ पाटील
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/02/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : मा. तहसीलदार खेड यांज कडील पत्र क्रमांक/आरटीएस/तु.बं.तु.जो.कार्यपध्दती/2025 दिनांक : 27/02/2026.
आदेश दिनांक : 27/02/2026
बाजुस दाखल मिळकतीवर इतर हक्क सदरी तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असा शेरा आहे.
मा. तहसीलदार खेड यांज कडील पत्र क्रमांक/आरटीएस/तु.बं.तु.जो.कार्यपध्दती/2025 दिनांक : 27/02/2026.
महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र R&FD-31060
(60/13/2025-MRF(Desk L 1) (CompoNo.1333447) दिनांक
04/11/2025.
शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दिनांक 03.01.2025.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा 1 शासन निर्णय ,महसूल व वन विभाग क्रमांक :-संकीर्ण 2025/प्र.क्र.34/ई-8,दि.25/03/2025. पाहून इतर हक्क सदरी असलेला तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार असा शेरा कमी करणेसाठी नोंद केली.