सातबारा Watch

← बोरज

Ferfar #1128 · बोरज

खेड, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
241, 272, 333, 376/1, 379, 382/1, 385, 393, 396
Talathi
रोहन अनिल पाटेकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार :बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/09/2026 लिहुन घेणार : शिव चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड, खेड, ता. खेड, जी. रत्नागिरी लिहुन देणार : शालिनी(सखुबाई )संभाजी महाडीक रा. बोरज बाजूस दाखल गट नंबर/ सर्वे नंबर 241,272,333,376/1,379,382/1,385,393,396 वर मा. विशेष वसुली अधिकारी शिव चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड यांचेकडील पत्र जा क्र.१३४/शिवचैतन्य/स्थावर मिळकतीवर हस्तांतरण मनाई आदेश नोंदविणेबाबत/२०२६-२०२७ दि, २२/०९/२०२६ प्राप्त झालेवरून शालिनी (सखुबाई) संभाजी महाडीक यांच्या हिस्स्यावर शिव चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड यांचा रक्कम रुपये 6069385/- चा बोजा ७/१२ चे इतर हक्कात दाखल करणेकामी नोंद केली. अर्ज प्रत दप्तरी दाखल असे.