सातबारा Watch

← अंजणी

Ferfar #4201 · अंजणी

खेड, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
214/1अ/1
Talathi
अविनाश अनंत पेजले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आरटीएस/ कलम 85/ एसआर 05/2026 आदेश दिनांक : 12/08/2026 मा. तहसीलदारसो खेड यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/ कलम 85/ एसआर 05/2026 E-QJCourt संकेतांक क्रमांक 00040/2026 दिनांक 12/08/2026 नुसार खालील नमूद जमीन मिळकतीचे त्यांचे मालकीच्या मिळकतीचे आपापसात वाटप केले असून वाटप यादीप्रमाणे तपशील खालीलप्रमाणे. श्रीम. अनिता अनंत शिंदे, श्री. सागर अनंत शिंदे, राकेश अनंत शिंदे, श्रीम. दक्षता दिलीप जाधव, रश्मी ऋषिकेश सुर्वे, श्रीम. रेश्मा विजय गायकर यांनी त्यांचे मालकीच्या मिळकतीचे आपआपसात वाटप केले असुन, वाटप यादीप्रमाणे हिश्यास नेमुन दिलेल्या मिळकतीचा तपशिल पुढील प्रमाणे :- अ.क्र.- गट क्र.- क्षेत्र (हे.आर.)- पोट खराबा - एकुण क्षेत्र 1- 214/1अ 1 - 2.56.00 - 0.97.00 - 3.53.00 पैकी लि.दे. क्षेत्र - 1.76.00 - 0.97.00 - 2.73.00 पैकी वाटप क्षेत्र - 1.76.00 - 0.97.00 - 2.73.00 वरीलप्रमाणे अधिकार अभिलेखात नोंद घेणेत येऊन 7/12 सदरी अंमल देणेकामी नोंद केली.