सातबारा Watch

← मेटे

Ferfar #2308 · मेटे

खेड, रत्नागिरी · JSON

Type
मयत कुळाची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
96/17/2
Talathi
अविनाश अनंत पेजले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयत कुळाची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 श्री. प्रवीण पांडुरंग जावळे यांनी ई हक्क प्रणालीतून अर्ज दिला की, कुळ कै. [ अर्चना पांडुरंग जावळे ] ह्या दिनांक 18/10/2023 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ कुळाचे नाव :- अर्चना पांडुरंग जावळे प्रवीण पांडुरंग जावळे प्रितेश पांडुरंग जावळे काव्या विनोद गुरव कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा . कार्यकारी दंडाधिकारी खेड यांच्या समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र क्रमांक MAG/ASSK/LAVEL/SR/KHED/1004693/2026 , अर्जदाराचा ई हक्क प्रणाली मधील अर्ज , अर्चना पांडुरंग जावळे यांचा मृत्यु दाखला व जबाब,पंचयादी , सातबारा पाहून कुळास नावे दाखल केली असे.