सातबारा Watch

← मेटे

Ferfar #2311 · मेटे

खेड, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
87/12, 87/6अ, 87/6ब, 88/6अ, 88/6ब
Talathi
अविनाश अनंत पेजले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : दि फेडरल बँक शाखा चिपळूण लिहुन घेणार : सुरेश माधव कान्हेरे बाजूस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये सुरेश माधव कान्हेरे यांनी दि फेडरल बँक लिमिटेड शाखा चिपळूण यांचेकडून रक्कम रुपये 5,25,000/- (पाच लाख पंचवीस हजार) इतक्या रकमेचा घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि फेडरल बँक लिमिटेड शाखा चिपळूण यांचेकडील पत्र क्रमांक CPL/CC-29/2026 दिनांक- 08/05/2026 व सह. दु. नि. चिपळूण यांजकडील दस्त क्रमांक 3574/2026 दिनांक 15/07/2026 तसेच संतोष सुरेश कान्हेरे यांनी अर्ज दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली .वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.