सातबारा Watch

← सोनगांव

Ferfar #4249 · सोनगांव

खेड, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
126/1/2/3/4/5/6/अ, 169/अ, 169/क, 169/ड, 169/ब
Talathi
दिलीप सदाशिव ढगे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजूस दाखल मिळकतीत मा. तहसीलदार सो खेड यांजकडील पत्र क्रमांक/आरटीएस-2/महाराष्ट्र शासन/भो.व.2/2026 दिनांक 28/10/2026 नुसार ज्या जमीन मिळकती महाराष्ट्र शासन मालकीच्या आहेत. अश्या जमीन मिळकतीच्या सातबाराची भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग 1 आहेत. अश्या जमीन मिळकतीची भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग 1 ऐवजी सरकार करणे कामी नोंद केली.