सातबारा Watch

← धामण देवी

Ferfar #5987 · धामण देवी

खेड, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
100/4/5/10
Talathi
दिलीप सदाशिव ढगे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस दाखल केलेली जमीन मिळकत खरेदी घेणार शब्बीर अहमद दाऊद काजी खरेदी देणार 1.अ. रजाक दावूद काजी 2. दाउद अल्ली काजी 3. गुलाम मोहद्दिन अल्ली काजी 4. सुफीया अलताफ शेख 5. सजाद अल्ली काजी 6. नुरा इकबाल शेख 7. रुकसाना सरफराज खान यांजकडून मा. दुय्यम निबंधक खेड यांजसमोर दस्त क्रमांक 659/2013 दिनांक 26/03/2013 रोजी रक्कम रुपये 1,10,000/- देवून रजिस्टर खरेदीखताप्रमाणे खरेदी घेतली. खरेदीप्रमाणे आपले नाव दाखल करणेबाबत शब्बीर अहमद दाऊद काजी यांचा वर्दी अर्ज व खरेदीखताची सत्यप्रत पाहून नाव दाखल करण्यास नोंद केली.