सातबारा Watch

← सार्पिली

Ferfar #429 · सार्पिली

खेड, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
105, 145, 165, 169, 171, 174, 175, 179, 187, 196, 525, 53, 543, 546, 592, 613, 657, 710, 789, 82, 823, 86, 870
Talathi
सुदिल शामराव कांबळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्रमांक आरटीएस/अपिल/05/2026 आदेश दिनांक : 22/06/2026 मौजे सापिर्ली येथील बाजूस जमीन मिळकतीचा फेरफार क्रमांक 211 ने वारस तपास होऊन सुरेश विठ्ठल पालांडे व भरत विठ्ठल पालांडे ही दोन नावे सात बारा सदरी दाखल झाली होती.परंतु, मयत खातेदार विठ्ठल जयसिंग पालांडे या दोन नावाच्या व्यक्ती साधर्म्यामुळे चुकीच्या खात्याला वारस तपास झाला होता त्यावरती अपिलार्थी बळीराम विठ्ठल पालांडे व उमेश विठ्ठल पालांडे यांनी मा.उपविभागीय अधिकारी खेड यांचेकडे अपील दाखल केले होते. त्यानुषंगाने, मा.तहसिलदार खेड यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस-2/कावि/1053/2026 दिनांक 21/09/206 अन्वये मा.उपविभागीय अधिकारी खेड यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/अपिल/05/2026 e-QJCourt no-0031/2026 दिनांक 22/06/2026 नुसार फेरफार क्रमांक 211 ने दाखल झालेली सुरेश विठ्ठल पालांडे व भरत विठ्ठल पालांडे ही दोन नावे कमी करून विठ्ठल जयसिंग पालांडे यांचे नाव सात बारा वरती दाखल करणेकामी नोंद केली..