Ferfar #135 · कुरवल गावठण
खेड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
श्री. युवराज महादेव मुळूक विशेष वसुली अधिकारी महाराष्ट्र सह,संस्था अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये धनलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या. घाटकोपर मुंबई यांचेकडील संदर्भ क्र:जा.वि.व.अ./धनलक्ष्मी/166/2026-27,दिनांक 26/06/2026 नुसार श्री.उदय गंगाराम पवार यांचे नावे बाजूस दाखल असणाऱ्या सर्व जमीन मिळकती वरती त्यांच्या हिश्यापुरती धनलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या. घाटकोपर मुंबई यांचा रक्कम रुपये 1,38,572 /- ( एक लाख अडतीस हजार पाचशे बहात्तर रुपये. ) ची बोजा नोंद इतर अधिकारात केली.संबधित कागदपत्रे दप्तरी दाखल असे.