सातबारा Watch

← रामपूर

Ferfar #910 · रामपूर

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
10/37
Talathi
कुमार विष्णू भिगारदिवे
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संकष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई शाखा चिपळूण तर्फे शाखाधिकारी आश्रय वसंत पावसकर गहाणखत लिहुन देणार : संजय गणपत निकम रा. रामपूर यांनी दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील दस्त क्रमांक 5346-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/37 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय गणपत निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - सार्थक संजय निकम (खाता क्रमांक :- 5452) ,