सातबारा Watch

← मालदोली

Ferfar #1128 · मालदोली

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
302
Talathi
अखिल अरुण शिंदे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा चिपळूण ,कर्ज देणार एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा चिपळूण तर्फे रिलेशनशिप मॅनेजर प्रज्योत सोनू कोकमकर गहाणखत लिहुन देणार : संदेश सदानंद संसारे रा. मालदोली यांनी दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील दस्त क्रमांक 5071-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदेश सदानंद संसारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.