सातबारा Watch

← कळंबस्ते

Ferfar #1964 · कळंबस्ते

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
512, 744
Talathi
किर्ती अमित पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 फेरफाराचा प्रकार : आदेशा ने भूधारणा बदलणे अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.लोआप्र- 2009 प्र.क्र. 238/ल-6 दिनांक १७/03/2012 व माननीय तहसीलदार साहेब चिपळूण यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरटीएस/ एनएलआरएमपी/शा.ज.ए.खु./03/2022 दिनांक 15/03/2022 नुसार भूधारणा प्रकार सरकार तसेच कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन अशी दुरुस्ती करून वरील प्रमाणे शासन निर्णय व माननीय तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील परिपत्रक आले वरून नोंद केली. सदर आदेशाने सातबारा सदरी अन्य कोणतेही बदल केले नाही