सातबारा Watch

← मिरजोळी

Ferfar #9183 · मिरजोळी

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
35/8अ30
Talathi
अंजली राजू जाधव
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजूस दाखल केलेली मिळकत ही मे. एफ. आर के डेव्हलपर्स तर्फे महमंद फारुक अं. गणी नवसारीवाला याच्या नावे दाखल असून सदर मिळकत ही मे. एफ. आर के डेव्हलपर्स खातेदार महमंद फारुक अं. गणी नवसारीवाला हे दिनांक- ११/०३/२०२३ रोजी मयत झाले असून त्याचे वारसखालील प्रमाणे- वारस पत्नी -1.फरीदा मोहम्मद फारुक नवसारीवाला वारस मुलगा- 2.सलमान मोहम्मद फारुक नवसारीवाला वारस मुलगी- 3.सबीना मोहम्मद जावेद मेमन -4.सना मोहम्मद फारुक नवसारीवाला मयतास वरील प्रमाणे वारस असून सर्व वारसांचीनावे दाखल करण्यासाठी सना मोहम्मद फारुक नवसारीवाला यांनी जबाब, पंचयादी, मृत्यूदाखला,वारस प्रतिज्ञापत्र, वर्दी अर्ज दिलेने वारसांची नावेदाखल करण्यासाठी नोंद केली.