Ferfar #5576 · खांदाट
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/14
- Talathi
- हरिष कुलदीप वाघमळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : मा. तहसीलदार चिपळूण
लिहून घेणार : बरकत जैनुद्दीन वांगडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 25/14 तपशिल : गौण खनिज थकित रक्कम रू87800 चा बोजा - 4702
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. तहसीलदार चिपळूण यांचेकडील पत्र क्रमांक क्र./गौ.ख.नि./मौ.खां.ब.जै. वांगडे/09/2026 जा. क्र. 3440 दि.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.