Ferfar #2068 · तिवरे
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1378
- Talathi
- अश्विन चंद्रशेखर नंदगवळी
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
बाजूस दाखल मिळकतीवर अर्जदार मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.2 तिवरे (गंगेचीवाडी) ता.चिपळूण जि.रत्नागिरी यांनी अर्ज दिला की , बाजूस दाखल मिळकतीचे संपूर्ण क्षेत्र पूर्वीचे कब्जेदार सखाराम बाबुराव शिंदे यांनी मा.दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील नोंदणीकृत बक्षिसपत्र क्रमांक चपल/3537/2003 , दिनांक - 17 डिसेंबर 2003 अन्वये विद्यमान अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे नावे विनामोबदला लिहून दिल्यामुळे अर्जदार यांनी अर्ज व बक्षिसपत्राची प्रत सादर केलेवरून विद्यमान कब्जेदार यांचे नाव कमी करून त्यांचे ऐवजी अध्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली.