Ferfar #934 · कादवड
चिपळुण, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा.वसुली अधिकारी -महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय द्वारा -शिवाजीराव भोसले सहकरी बँक लि.पुणे (अवसायनात) यांजकडील पत्र/आदेश क्रमांक जा.क्र.-शि.भो.स.बँक/१५६/वअ/प्रॉपर्टी जप्ती आदेश/क्र८८ /क.९८(ब)/भुवड वसंत/रत्नागिरी/चिपळूण/कादवड/२०२६-२७/२२ दि - 11/05/2026 रोजीचे पत्र/आदेशानुसार बाजूस दिलेल्या मिळकतीमधील खातेदार श्री.वसंत धाकू भुवड यांचे मिळकतीचे हिश्यावर रक्कम रु.४१,०९,५८,८३९/- एवढ्या रकमेचा इतर हक्कात जप्ती बोजा नोंद करणेकामी आदेश आलेवरून बाजूस दिलेल्या मिळकतीच्या इतर हक्कात रक्कम रु.४१,०९,५८,८३९/- एवढ्या रकमेच्या जप्ती बोजाची नोंद केली.