सातबारा Watch

← आगरवाडी

Ferfar #190 · आगरवाडी

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
हर्षदा प्रभाकर शिंदे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस दाखल मिळकतीवर मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी यांजकडील आदेश क्र.मशा/कार्या-के-4/जमीनवाटप-(2)/सीआर प्र.क्र.22/2022 एसआर - 64 चिपळूण/2023 दिनांक 15/02/2023 अन्वये ग्रामपंचायत उभळे आगरवाडी यांना मसणवटा प्रयोजनासाठी अटी व शर्तीवर हस्तांतरीत केलेल्या जमिनीपैकी 00-02-00 हे.आर ( 200.00 चौ.मी. ) क्षेत्र भारत संचार निगम लिमिटेड यांना दूरसंचार व इंटरनेट सेवा GROUND BASED TOWER AND HOISTING OF EQUIPMENT) 4 जी टॉवर उभारणेकरीता अटी व शर्तीवर महसूल मुक्त व सारामाफीने हस्तांतरीत करण्यात आले आहे. त्यानुसारमा. तहसिलदार चिपळूण यांजकडील पत्र क्र./जबाबी/BSNL/7-12/कावी-1046/फ-1557465/2026 जा. क्र.2964 दि. 04/08/2026 अन्वये 7/12 चे इतर हक्कात नोंद केली.