सातबारा Watch

← सावर्डे खुर्द

Ferfar #1803 · सावर्डे खुर्द

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1118
Talathi
शुभम सुधीर उतेकर
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा सावर्डे, सावर्डे लिहुन देणार :1) सचिन भाऊसाहेब कोल्हापूरे 2) सरिता सचिन कोल्हापुरे रा. सावर्डे खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 1118 यांनी दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील दस्त क्रमांक 5293 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 20.0000 आर चौमी वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन भाऊसाहेब कोल्हापूरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक,बँक ऑफ इंडिया शाखा सावर्डे यांचेकडील पत्र क्रमांक SWD/TW/26-27/47 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.