Ferfar #4118 · सावर्डे
चिपळुण, रत्नागिरी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : दि चिपळूण अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक लि. चिपळूण, शाखा सावर्डे च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता शाखाधिकारी निलेश लक्ष्मण ठसाळे
लिहुन देणार : १) रफिक इब्राहिम चिलवान २) दत्तराज राजाराम विचारे ४) कर्ज गहाण ठेवणार-तमन्ना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ५) प्रिया दत्तराज विचारे रा. सावर्डे गट नंबर/ सर्वे नंबर1) 2532 ,2) 2545 यांनी दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील दस्त क्रमांक 5065 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1) 0.2220 2)0.0600 पोख-0.0133 हे आर चौमी वर बोजा दाखल करणेबाबत श्री रफिक इब्राहिम चिलवान , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक सावर्डे/165/२०२६-२७ दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.