Ferfar #4127 · सावर्डे
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2501
- Talathi
- शुभम सुधीर उतेकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजुस दाखल केलेल्या मिळकती मधील लिहून देणार- सचिन दिनानाथ कोकाटे यांनी त्यांचे हिश्याचे ०.१०१७ हे.आर.चौ.मी. क्षेत्र साठेकरारपत्राने लिहून घेणार- मैनुद्दीन सईद खलपे, तोसीफ सहिद खलपे यांना मोबदला 2665000 घेऊन खरेदी देणेचे ठरवले आहे. तरी सदर मिळकतीवर इतर अधिकारात साठेखताची नोंद करणेसाठी मैनुद्दीन सईद खलपे यांनी दिलेला वर्दी अर्ज व मा. दुय्यम निबंधक चिपळूण यांजकडील दस्त क्र.5503 दिनांक 28/10/2026 आधारे नोंद केली.