Ferfar #4129 · सावर्डे
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1104/अ/1/2
- Talathi
- शुभम सुधीर उतेकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
केतन बाळकृष्ण पवार रा. सावर्डे(खाता क्रमांक7202) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1104/अ/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2045 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संतोषकुमार यशवंत भुवड , (खाता क्रमांक :-7382)गट/सर्व्हे क्रमांक 1104/अ/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 951 दिनांक 20/06/1996 प्रमाणे रक्कम रुपये 17000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
टीप- बाजूस दाखल मिळकत मध्ये वरील खरेदी दस्त अभिलेखात नोंदविणेपूर्वी फेरफार क्रमांक 3685 अन्वये कमीजास्त पत्रक ची नोंद होऊन 1104/1 मधील श्री केतन बाळकृष्ण पवार यांच्या हिश्याचे क्षेत्र हे गट क्र 1104/अ/1 तयार करून त्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने तसेच त्यानंतर फेरफार क्रमांक 3990 अन्वये दुरुस्ती आकारफोड पत्रक ची नोंद होऊन 1104/अ/1 मधील श्री केतन बाळकृष्ण पवार यांच्या हिश्याचे क्षेत्र हे गट क्र 1104/अ/1/2 तयार करून त्यामध्ये वेगळे करण्यात आल्याने सदर खरेदी नोंद गट क्र 1104/1 च्या ऐवजी कमीजास्त पत्रक व त्यांनतर दुरुस्ती आकारफोड पत्रक अन्वये तयार झालेल्या गट क्र. 1104/अ/1/2 मध्ये घेण्यात आली आहे.