सातबारा Watch

← सावर्डे

Ferfar #4130 · सावर्डे

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1106/1
Talathi
शुभम सुधीर उतेकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकती मधील लिहून देणार- प्रफुल्ल आत्माराम सावंत, मुकुंद आत्माराम सावंत, शुभांगी आत्माराम सावंत, शैला आत्माराम सावंत यांनी त्यांचे हिश्याचे ०.०२१७ हे.आर.चौ.मी. क्षेत्र मा. दुय्यम निबंधक चिपळूण यांजकडील साठेकरारपत्र दस्त दस्त क्र.4352 दिनांक 25/08/2026 अन्वये लिहून घेणार- सिद्धार्थ प्रशांत निकम यांना मोबदला 4,58,000/- घेऊन खरेदी देणेचे ठरवले आहे. तरी सदर मिळकतीवर इतर अधिकारात साठेखताची नोंद करणेसाठी सिद्धार्थ प्रशांत निकम यांनी दिलेला वर्दी अर्ज व मा. दुय्यम निबंधक चिपळूण यांजकडील दस्त क्र.4352 दिनांक 25/08/2026 ची प्रत आधारे नोंद केली.