Ferfar #2760 · असुर्डे
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2274/2
- Talathi
- महेश हरिश्चंद्र पवार
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
सक्षम अधिकारी अपर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.टेनन्सी/नि.स.प्र./एसआर/09/2026 दिनांक 01/07/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
मा.जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांजकडील आदेश क्र.टेनन्सी/नि.स.प्र./एसआर/09/2026 दिनांक 01/07/2026 नुसार मौजें असुर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील गट क्र.2274/2 क्षेत्र 0.0600 कब्जेदार गजानन बाबाराम साळवी यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 नुसार नजराणा रक्कम रु 1200/-बाराशे मात्र भरलेली आहे त्यानुसार भूधारणा वर्ग 1 करणेकामी नोंद केली.