सातबारा Watch

← चिपळूण

Ferfar #24922 · चिपळूण

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
चूक दुरुस्ती पत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
22/1अ
Talathi
खंडेराव रमेश कोकाटे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार- चूक दुरुस्ती पत्र दस्तावेज करून देणार -शकुंतला पांडुरंग वाटेकर दस्तावेज करून घेणार- जयंत काशीराम पाटील बाजूस नमूद केलेली मिळकत ही शकुंतला पांडुरंग वाटेकर यांचे नावे दाखल असून,सदर मिळकत बाबत पूर्वी खरेदीखत करण्यात आले होते.सदर खरेदीखत मध्ये क्षेत्र चुकीचे नमूद झाल्याने मा.दुय्यम निबंधक सो.चिपळूण यांचेकडील दस्त क्र 3581/2026 दि.15/07/2026 प्रमाणे दस्त व अर्जदार जयंत काशीराम पाटील यांनी दिलेवरून दुरुस्ती कामी नोंद केली.तसेच दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील खरेदीखत दस्त क्र 2917/2026 दि.10/06/2026 पाहून नोंद केली.