Ferfar #24927 · चिपळूण
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 188/2
- Talathi
- खंडेराव रमेश कोकाटे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026
बाजूस नमूद केलेली मिळकत गणपत मारुती रेडीज वगेरे यांचे नावे कुळ सदरी दाखल असून, कुळ सदरी असलेल्या नावामध्ये बदल करणेबाबत मा. तहसीलदार सो. चिपळूण यांचेकडील क्र./RTS/कावी/1519-2022/राजपत्र नावात बदल/2022 जा.क्र. 3348 राजपत्र नावात बदल SR no.104/2022 दि. 03/10/2023 प्रमाणे चिपळूण येथिल संगणीकृत खाते क्र.869 मध्ये समाविष्ट मिळकतीमध्ये कुळ सदरी गणपत मारुती रेडीज हे नाव बदली करून, गणेश मारुती शिंदे व सिताराम मारुती रेडीज हे नाव बदली करून, सिताराम मारुती शिंदे अशी दुरुस्ती करण्यात यावी असा आदेश प्राप्त झालेवरून दुरुस्ती कामी नोंद केली.