सातबारा Watch

← खेर्डी

Ferfar #11977 · खेर्डी

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
32/अ/14/2
Talathi
अलिमीया याकुब सय्यद
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : दि चिपळूण अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक लि. चिपळूण शाखा-चिपळूण लिहून घेणार : कविता संजय चिपळूणकर बाजूस दाखल मिळकत तारण ठेऊन संजय महादेव चिपळूणकर यांनी दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.चिपळूण शाखा चिपळूण यांचे कडून रक्कम रुपये 1,75,00,000/- कर्ज घेऊन गहाणखत करूनफेरफार क्रमांका 11269 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.चिपळूण शाखा चिपळूण यांचेकडील पत्र जा.क्र.1001/370/2026-27 दिनांक 15/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.