सातबारा Watch

← खेर्डी

Ferfar #11978 · खेर्डी

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
106/6/1, 120/39, 151/7, 152/9, 19/4, 20/32, 20/34, 20/36, 22/14, 31अ1अ1अ/34, 82/16, 82/17, 84/
Talathi
अलिमीया याकुब सय्यद
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.चिपळूण , शाखा चिपळूण यांनी दिपाली दिलीप तटकरी विरुद्ध जप्ती आदेश क्रमांक SRO/101/03/269/2026 दिनांक 21/09/2026 नुसार दिपाली दिलीप तटकरी यांचे सामाईक सर्वे नंबर 20/36, 106/6/1, 120/39, 120/39, 151/7, 152/9, 19/4, 20/32, 20/34, 22/14, 31अ1अ1अ/34, 82/16, 82/17, 84/./12, 84/./12, 89/10, 90/4 वर र..रु. 24700/- वसुलीस जप्तीची कार्यवाही केल्याने रक्कम रुपये 24700/- जप्ती बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.चिपळूण , शाखा चिपळूण यांचेकडील पत्र क्रमांक SRO/101/03/270/2026-27 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 24700/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 20/36,106/6/1,120/39,120/39,151/7,152/9,19/4,20/32,20/34,22/14,31अ1अ1अ/34,82/16,82/17,84/./12,84/./12,89/10,90/4