सातबारा Watch

← खेर्डी

Ferfar #11979 · खेर्डी

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
66/अ/1/अ/17
Talathi
अलिमीया याकुब सय्यद
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि चिपळूण अर्बन को. ऑप.बँक लि. चिपळूण लिहून घेणार : जमालुद्यिन युसुफ बंदरकर बाजूस दाखल सर्व्हे क्रमांक 66/अ/1/अ/17 वर जमालुद्दीन युसुफ बंदरकर यांच्या हिश्यावर विशेष वसुली व विक्री अधिकारी दि चिपळूण अर्बन को. ऑप.बँक लि. चिपळूण यांचा रक्कम रुपये 14501/-(चौदा हजार पाचशे एक मात्र )रकमेचा बोजा दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि चिपळूण अर्बन को. ऑप.बँक लि. चिपळूण बँक यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.SRO/101/291/2026-27 दिनांक 08/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.