सातबारा Watch

← आरे

Ferfar #6444 · आरे

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
49/35
Talathi
किरण महादू खराडे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण, एच-01, पटेल प्लाझा, परांजपे हायस्कूल जवळ, चिपळूण शाखा गुहागर तर्फे शाखाधिकारी राकेश अशोक गोयथळे गहाणखत लिहुन देणार : वेदश्री गणेश रहाटे रा. आरे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. गुहागर यांचेकडील दस्त क्रमांक 1095-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/35 क्षेत्र 0.1930 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वेदश्री गणेश रहाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.