सातबारा Watch

← मुंढर

Ferfar #1427 · मुंढर

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1070/1, 591, 592, 605, 617
Talathi
संगिता रामलू कमलावार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 आदेश दिनांक : 24/03/2022 मौजे मुंढर गावातील सिलिंगच्या जमिनींचे गट क्रमांक 1070/1, 605, 592, 591, 617 संगणकीकृत ७/१२ मध्ये इतर अधिकार सदरी कुळ कायद्याअंतर्गत इतर अधिकारातील "जमिनीची किंमत देणेची आहे" असे इतर अधिकारात शेरा आलेला आहे.मा. मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गुहागर यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 दिनांक 24/03/2022 अन्वये यात नमूद केलेले असलेले सिलिंगच्या जमिनीच्या बाबतीत संगणीकृत तरी सदर कुळ कायद्याअंतर्गत इतर अधिकारातील "जमिनीची किंमत देणेची आहे" असा इतर अधिकारातील शेरा कमी करण्यासाठी मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गुहागर यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 दिनांक 24/03/2022 अन्वये परिपत्रक आदेशाची गाव दप्तरी नोंद घेतली व इतर अधिकार दुरुस्त करणेसाठी फेरफार नोंद केली.