सातबारा Watch

← मुंढर खुर्द

Ferfar #543 · मुंढर खुर्द

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
106, 109, 126, 127, 144, 145, 621, 622, 625, 63, 64, 649, 65, 650, 651
Talathi
संगिता रामलू कमलावार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 आदेश दिनांक : 24/03/2022 मौजे मुंढर खुर्द गावातील सिलिंगच्या जमिनींचे गट क्रमांक 625, 63, 64, 65, 106, 109, 126, 127, 144, 145, 621, 622, 649, 650, 651 संगणकीकृत 7/12 मध्ये इतर अधिकारात कुळ कायद्याने अिधकार सदरी कुळ कायद्याअंतर्गत इतर अिधकारातील "जिमनीची किंमत देणेची आहे" व कुळ कायद्याने शर्तीस पात्र असे इतर अअिधकारात चुकीचे शेरे आलेले आहेत.असे इतर अधिकारातील शेरा कमी करण्यासाठी मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गुहागर यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 दिनांक 24/03/2022 अन्वये परिपत्रक आदेशाची गाव दप्तरी नोंद घेतली व इतर अधिकार दुरुस्त करणेसाठी फेरफार नोंद केली.