Ferfar #2504 · असगोली
गुहागर, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 708/2
- Talathi
- राधाबाई ईश्वर आघाव
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिपळूण
लिहून घेणार : राहूल उल्हास कनगुटकर
गट नंबर/ सर्वे नंबर 708/2 वरील श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिपळूण यांचेकडून दिनांक 10/11/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिपळूण यांचेकडील जा.क्र.21/14 दिनांक : 08/10/2026 रोजीचा पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.