सातबारा Watch

← वरवेली

Ferfar #3519 · वरवेली

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
762
Talathi
राधाबाई ईश्वर आघाव
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 बाजूस नमूद मिळकत हि मधुकर भागुराम पवार व 2 यांचे नावे दाखल असून पंचायत समिती गुहागर यांचे मार्फत शासकीय योजने अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंर्तगत सिंचन विहीर सन 2023/2024 अनुदान रक्कम रु.190305/- अशी नोंद 7/12 सदरी इतर हक्कात करणे बाबत मा.गटविकास अधिकारी (गट-अ) पंचायत समिती गुहागर यांचेकडील जा.नं.पंसगु/कृषी/डॉबाआंकृस्वायो/2787/2026 दिनांक : 23/07/2026 रोजीचे पत्र तसेच मा.तहसीलदार गुहागर यांचेकडील पत्र क्रमांक /आरटीएस/कावि-588/2026 दिनांक : 07/08/2026 नुसार मधुकर भागुराम पवार यांचे हिस्स्या पुरता इतर हक्कात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंर्तगत सिंचन विहीर सन 2023/2024 अनुदान रक्कम रु.190305/- अशी नोंद करणे कामी नोंद केली.