सातबारा Watch

← वरवेली

Ferfar #3527 · वरवेली

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1093, 1299
Talathi
राधाबाई ईश्वर आघाव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : असगोली वरवेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. लिहून घेणार : वसंत पांडूरंग आगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 1093,1299 तपशिल : वसंत पांडुरंग आगरे यांच्या नावे असगोली वरवेली वि.वि.का.से.स.सो.लि.वरवेली यांचा रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख) मात्र चा इकरार बोजा - 3135 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.59 दि.30/09/2026.रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.