सातबारा Watch

← चिखली

Ferfar #1813 · चिखली

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1016
Talathi
संगिता रामलू कमलावार
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 फेरफाराचा प्रकार- आदेश व दस्तऐवज मौजे चिखली गावातील गट क्र. 1016 या जमिनीचे कब्जेहक्काने ग्रामपंचायतीकडे वर्ग झालेली आहे. परंतु सदर जमिनीचे 7/12 सदरी भूधारणा वर्ग 1 असलेने अशा जमिनीचे परस्पर हस्तांतरण होणेची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मा. अवर सचिव, महसूल व वन विभाग यांज कडील पत्र क्र. बैठक 2026/प्र.क्र. 59/जमीन 01अ दिनांक 27/04/2026 व मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांज कडील पत्र क्र.आरबी/एके3जमीन वाटप 1/शा.ज. तपासणी/प्र.क्र.१/2026 दिनांक 30/04/2026 व दिनांक 04/05/2026 तसेच मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गुहागर यांज कडील कब्जे हक्काचे प्रदान जमिनी संदर्भातील आदेश क्र./एलएनडी 1/शा.ज.वर्ग 1-2/कावि- /2026 दिनांक 03/07/2026 चा आदेश पाहून मौजे चिखली येथील गट क्र. 1016 चे कब्जे हक्काने प्रदान केलेल्या जमिनीचे भूधारणा वर्ग 2 करणे व इतर हक्कात प्रयोजनाचा शेरा ठेवणे कामी फेरफार नोंद केली.