Ferfar #774 · कुटगिरी
गुहागर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन घेणार : कुटगिरी पाभरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीली.कुटगिरी मु.पो.कुटगिरी , दु.नि. गुहागर
लिहुन देणार : उदय पुरुषोत्तम आचार्य रा. कुटगिरी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 12/2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/-(दहा लाख )/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 799, 991, वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदय पुरुषोत्तम आचार्य यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 68 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/-(दहा लाख )/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.