Ferfar #1272 · साखरीआगर
गुहागर, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- सुशिल शंकर परिहार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
अधिकारी : मा.अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण गुहागर
आदेश क्रमांक : क्र.17ब/ टीसीपी/एस.आर-785/ साखरी आगर/2026. L.S.P NO घरठाण-2/36
आदेश दिनांक : 17/06/2026
बाजूस नमूद केलेल्या मिळकतीची 32 ओ प्रमाणे विक्री होऊन विक्रीची संपूर्ण रक्कम भरल्याने 32 म प्रमाणपत्र क्र.17ब/ टीसीपी/एस.आर-785/ साखरी आगर/2026. L.S.P NO घरठाण-2/36, दिनांक- 17/06/2026 व दुय्यम निबंधक गुहागर यांचेकडील दस्त क्र. 877/2026 दि.31/07/2026 पाहून फेरफार क्रमांक 1038, आदेश क्रमांक कुळवहिवाट/18अ/शेम/एसआर/310 दिनांक 29/09/2018. ने इतर अधिकारात दाखल रमिला रमेश नाटेकर घराखालील क्षेत्र-0.03.00 हे.आर चौमी कमी करून त्यांचे नाव व घराखालील क्षेत्र 0.03.00 हे.आर चौमी कब्जेदार सदरी दाखल करणे कामी नोंद केली.
स.नं. / गट नं. =175
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 उपभूधारणा : उप उपभूधारणा :
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.