सातबारा Watch

← साखरीआगर

Ferfar #1273 · साखरीआगर

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
सुशिल शंकर परिहार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 श्री. गुरुदास आत्माराम नाटेकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ आत्माराम भिकाजी नाटेकर क्षेत्र 0.03.36 हे.आर.] हे दिनांक 09/09/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ कुळाचे नाव :- चंद्रभागा आत्माराम नाटेकर विधवा पत्नी (मयत) विठोबा आत्माराम नाटेकर मुलगा गुरुदास आत्माराम नाटेकर मुलगा निकिता संतोष धोपावकर मुलगी चिंतनी चिंतामणी जाक्कर मुलगी श्रीज्ञा रत्नाकर पोमेंडकर मुलगी सुकन्या संतोष ढोर्लेकर मुलगी (मयत) संकेत संतोष ढोर्लेकर नातू संजोग संतोष ढोर्लेकर नातू सृजन संतोष ढोर्लेकर नातू समिक्षा संतोष ढोर्लेकर नात कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.