सातबारा Watch

← कर्दे

Ferfar #558 · कर्दे

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
141, 158, 36, 37
Talathi
रविंद्र नथ्थु सोनार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीला उपभूधारणा प्रकार मुंबई कुळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग अन्वये विक्री झालेल्या जमीन असा दाखल आहे. मौजे कर्दे येथील फेरफार क्र. 1501, दि. 28/05/1976 फेरफार क्रमांक 1502 दि 12/11/1976 अन्वये सदरच्या मिळकती हया महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी आहेत. मौजे कर्दे येथील फेरफार क्र. 1501, दि. 28/05/1976 फेरफार क्रमांक 1502 दि 12/11/1976 या फेरफारातील गट क्र. 36,37,141,158 पूर्वीचा स.नं. / हि.नं. अनुक्रमे 55/6,45/4,44/16,34/7 सदर भूमापन क्रमांकाच्या 7/12 मध्ये उपभूधारणा प्रकार महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी असा असणे आवश्यक असल्याने शासन सूचनेनुसार व म.ज.म.अ.1966 मधील तरतुदीनुसार वरील जमीन मिळकतीचा उपभूधारणा प्रकार मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी ऐवजी उपभूधारणा प्रकार महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी असा बदल करणेकामी नोंद केली