Ferfar #654 · आवरे
गुहागर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल 6
आदेश दिनांक : 15/09/1992
श्री.शशिकांत तुकाराम पवार यांनी अर्ज दिला कि,महसुल व वनविभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील परिपत्रक क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल 6 लक्ष्मी मुक्ती - मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा 7/12 उताऱ्यात पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत चे परिपत्रक नुसार खरेदी मिळकत गट क्र. 369,439/1 मध्ये श्री.शशिकांत तुकाराम पवार यांचे नावासोबत पत्नी शर्मिला शशिकांत पवार हिचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेकामी अर्ज,परिपत्रक प्रत,संमतीपत्र/प्रतिज्ञापत्र सादर केलेवरून सहहिस्सेदार म्हणून पत्नी शर्मिला शशिकांत पवार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली.