सातबारा Watch

← गुहागर

Ferfar #2907 · गुहागर

गुहागर, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
142/16/3, 142/16/6
Talathi
किरण महादू खराडे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- सुजित चंद्रकांत शेटे रा. गुहागर(खाता क्रमांक2198) यांचे 1) गट/सर्व्हे क्रमांक 142/16/3, क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0195 हे.आर.चौ.मी 2)गट/सर्व्हे क्रमांक 142/16/6, क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0338 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- अजित पोपट अहिरराव ,मेघा सुरज कुलकर्णी . (खाता क्रमांक :-2378 ) 1)गट/सर्व्हे क्रमांक 142/16/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0195 हे.आर.चौ.मी 2)गट/सर्व्हे क्रमांक 142/16/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0338 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. गुहागर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 925 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2970000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.