Ferfar #2925 · गुहागर
गुहागर, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/2
- Talathi
- किरण महादू खराडे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नोदीचा प्रकार:- मानीव अभिहस्तांतरण
लिहून देणार:- मेसर्स पुणे अॅग्रोकॉन प्रायव्हेट लि.करीता संचालक श्री.मिलींद यशवंत जोशी व अरविंद सदाशिव दिक्षीत तर्फे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी यांचेकरीता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चिपळूण (कॅम्प गुहागर) (खाता क्र. :- 261) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 95/2 क्षेत्र 0.4660 हे.आर./चौमी हे त्यांनी
लिहून घेणार:- शिवराम सहकारी गृहनिर्माण संस्था,मर्यादित गुहागर ता.गुहागर जिल्हा रत्नागिरी तर्फे अध्यक्ष श्री.शशिकांत पांडुरंग दात्ये व सचिव श्री.संजय शंकर गमरे (खाता क्र. :-2379)गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 95/2 क्षेत्र 0.4660 हे.आर./चौमी.
यांना दुय्यम निंबधक जिल्हा रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 1079/2026 दिनांक 1/10/2026 प्रमाणे मानीव अभिहस्तांतरण वरून घेणारे शिवराम सहकारी गृहनिर्माण संस्था,मर्यादित गुहागर ता.गुहागर जिल्हा रत्नागिरी हे नावे ७/१२ सदरी दाखल केले.