सातबारा Watch

← सांडेलावगण

Ferfar #1890 · सांडेलावगण

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
41/10, 41/11, 41/2, 41/3, 41/6, 41/7, 41/8, 42/1, 42/10, 42/11, 42/14, 42/15, 42/16, 42/18, 42/19, 42/20, 42/21, 42/22, 42/26, 42/3, 42/4, 42/5, 42/6, 42/7, 42/8, 42/9
Talathi
श्रध्दा गोविंद दैत
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस दाखल मिळकती या मे लावगण डॉकयार्ड लि. यांच्या नावे दाखल आहेत. सदर कंपनी हि मा. प्रादेशिक निदेशक, कॉर्पोरेट कार्य मंत्रालय, प. क्षेत्र मुंबई- 2 यांच्याद्वारे No.RD,WR/Legal/233/CA 07/2018/1570 दिनांक 18/06/2018 स्कीम ऑफ अमालगमेशन अंडर सेक्शन 230 टू 233 ऑफ द कंपनी अॅक्ट, 2013 अंतर्गत चौगुले अॅन्ड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये विलीन करण्यात आली आहे. तसेच सदर कंपनी चे नाव मा. भारत सरकार-कंपनी कार्य मंत्रालय अंतर्गत कंपनी रजिस्ट्रार कार्यालय गोवा, दमन व दिव यांचे दिनांक 21/11/2006 चे प्रमाणपत्र क्रमांक RoC-Goa vide SRN A05953948 द्वारे चौगुले अॅन्ड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असे करण्यात आले आहे. सदर प्रमाणपत्रासोबत चौगुले अॅन्ड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांचा दिनांक 12/10/2026 रोजी अर्ज प्राप्त झालेवरून नाव बदल करणेकरिता नोंद केली.