Ferfar #177 · कचरे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/9
- Talathi
- पुजा आशिष मोरे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे कचरे येथील सर्वे नं. 20/9 या मिळकतीचे कब्जेदार सदरी नाव दाखल असलेले खातेदार श्री. माणकचंद चुनीलाल मुनोत हे दिनांक 06/08/2025 रोजी मयत आहेत, व त्यांना खालीलप्रमाणे कायदेशीर वारस आहेत ,
1) मनोज माणकचंद मुनोत,(वय-58 )
2) मनीष माणकचंद मुनोत ,(वय-52)
3) मिना प्रकाश भंडारी, (वय- 60)
परंतु आपला हिस्सा श्री. माणकचंद चुनीलाल मुनोत यांनी त्यांचे पश्चात मृत्युपत्राद्वारे त्यांचे मुलगे 1) मनोज माणकचंद मुनोत 2) मनीष माणकचंद मुनोत यांना दिलेला आहे . सदर मृत्युपत्राचा अंमल श्री. माणकचंद चुनीलाल मुनोत यांचे पश्चात व्हावयाचा आहे असे मृत्युपत्रामध्ये नमूद केलेले आहे. सबब श्री. माणकचंद चुनीलाल मुनोत हे दिनांक 06/08/2025 रोजी मयत झालेबाबत मृत्यूदाखला, मृत्युपत्र तसेच मा. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पनवेल जि. रायगड यांचेकडील रजिस्टर प्रोबेट क्र. CIVIL MISC.,APPLN. NO. 1372/2025, द्वारे PROBATE CERTIFICATE दि. 14/08/2026 ची प्रत तसेच NOTARY OF INDIA ADV. सुवर्णा एम. वत्सराज , पनवेल जि. रायगड यांचेसमोर केलेली नोटरी क्र. 36 दिनांक 08/09/2025 1) मनोज माणकचंद मुनोत 2) मनीष माणकचंद मुनोत यांनी सादर केलेवरून 7/12 वरील श्री. माणकचंद चुनीलाल मुनोत यांचे नाव कमी करून 1) मनोज माणकचंद मुनोत 2) मनीष माणकचंद मुनोत यांचे नाव दाखल होणेकामी वर्दी अर्जाप्रमाणे व प्रोबेटप्रमाणे नोंद केली.