Ferfar #5267 · सैतवडे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/13
- Talathi
- श्रध्दा गोविंद दैत
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/155/दुरुस्ती आदेश एसआर/87/2026
आदेश दिनांक : 17/02/2026
बाजूस दाखल मिळकतीमध्ये खातेदार श्रीम हबीबा महंमद शेखासन यांचे नाव कोणतीही फेरफार नोंद न घेता कमी करण्यात आले असे आढळून आल्याने मा.तहसिलदार रत्नागिरी यांजकडील आदेश क्रमांक क्र./आरटीएस/155/दुरुस्ती आदेश एसआर/87/2026 दिनांक 17/02/2026 प्रमाणे श्रीम हबीबा महंमद शेखासन यांचे नाव 7/12 सदरी पूर्ववत दाखल करण्याकामी नोंद केली. सदर आदेश दप्तरी दाखल असे.