Ferfar #3420 · चाफेरी
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
अधिकारी : अपर तहसीलदार शेतजमीन न्यायाधिकरण रत्नागिरी
आदेश क्रमांक : क्र.एएलटी/एसआर/32ओ/ चाफेरी/372/2021
आदेश दिनांक : 21/07/2026
बाजूस दाखल केलेली मिळकत गजानन नरहरी जुवेकर व 9 यांचे नावे दाखल असून इतर हक्कात कुळ अरुण शांताराम घेवडे यांचे नाव फेरफार 3114 ने दाखल आहे यांनी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 याचे कलम 32म ने रक्कम रुपये 124/- ला स.नं. 119/अ/51 व 100/10 ला संपूर्ण क्षेत्र खरेदी केल्याने खरेदीचे प्रमाणपत्र क्रमांक क्र.एएलटी/एसआर/32ओ/ चाफेरी/372/2021 दिनांक 21/07/2026 तसेच मा. दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 5717/2026 दिनांक 21/08/2026 आले वरून कुळाचे नाव भोगवटादार सदरी करणेसाठी व भोगवटदार वर्ग 2 करणेसाठी नोंद केली.