Ferfar #3422 · चाफेरी
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/14
- Talathi
- प्रदिप नारायण लोखंडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार रत्नागिरी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/नजराणा/एस.आर.नं./205/2026
आदेश दिनांक : 08/09/2026
नि.स.प्र.कुळ कायदा कलम 43 ची जमीन खालसा (वर्ग 1) करणेबाबत शासन परिपत्रक क्र.टी.एनसी/04/201/प्र.क्र.196/ज.1 दि.11/2/2014 व दि.7/5/2014 , महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र.जमिन- 2025/प्र.क्र.336/जमीन- 01 दि. 16 जुलै 2026 तसेच मा.तहसीलदार रत्नागिरी यांजकडील आदेश क्र.आरटीएस/नजराणा/एस.आर.नं./205/2026 दिनांक 08/09/2026 अन्वये खाली नमूद जमिनीचे 7/12 मध्ये भो.वर्ग 2 ऐवजी भो.वर्ग -1 (खालसा ) नमूद करणेकरिता नोंद करणेत आली.