Ferfar #3423 · चाफेरी
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/17
- Talathi
- प्रदिप नारायण लोखंडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी :- तहसिलदार
आदेश क्रमांक :- कुळवहिवाट दावा क्रमांक 29/2024
आदेश दिनांक :- 05/10/2026
बाजूस दाखल नमूद मिळकतीमध्ये मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ७० ब अन्वये कुळ म्हणून नाव दाखल करणेसाठी अनंत नारायण मालप यांनी मा.तहसिलदार रत्नागिरी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मा. तहसिलदार रत्नागिरी यांचा आदेश क्रमांक कुळवहिवाट दावा क्रमांक 29/2024 दिनांक 05/10/2026 अन्वये अनंत नारायण मालप यांचे नाव स.नं. 105/17 मध्ये संपूर्ण क्षेत्रास कुळ म्हणून नाव दाखल करणेकरिता नोंद केली.