सातबारा Watch

← वाटद

Ferfar #12745 · वाटद

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-06-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
48/2/अ/2, 48/4/अ
Talathi
प्रदिप नारायण लोखंडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/06/2026 अधिकारी :- महसूल नायब तहसिलदार आदेश क्रमांक :- कुळवहिवाट दावा क्रमांक 141/2025 आदेश दिनांक :- 13/05/2026 बाजूस दाखल मिळकतीमध्ये आशिष जुगलकिशोर भाला यांचे नाव दाखल असून मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ७० ब अन्वये कुळ म्हणून नाव दाखल करणेसाठी १) सुनिता बाळकृष्ण कुर्टे २) विश्वनाथ बाळकृष्ण कुर्टे ३) नितीन बाळकृष्ण कुर्टे ४) पर्शुराम बाळकृष्ण कुर्टे ५) किशोर बाळकृष्ण कुर्टे यांनी मा. महसूल नायब तहसिलदार रत्नागिरी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मा. महसूल नायब तहसिलदार रत्नागिरी यांचा आदेश क्रमांक कुळवहिवाट दावा क्रमांक 141/2025 दिनांक 13/05/2026 अन्वये १) सुनिता बाळकृष्ण कुर्टे २) विश्वनाथ बाळकृष्ण कुर्टे ३) नितीन बाळकृष्ण कुर्टे ४) पर्शुराम बाळकृष्ण कुर्टे ५) किशोर बाळकृष्ण कुर्टे यांचे नाव स.नं. 48/2/अ/ 2 मध्ये पैकी क्षेत्र 0.58.00 व 48/4/अ मध्ये पैकी क्षेत्र 1.21.00 क्षेत्रास कुळ म्हणून नाव दाखल करणेकरिता नोंद केली.